pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

अश्विनी - A Complicated Love Story १

4.7
224792

अश्विनी- A Complicated Love Story भाग १ काळोख्या रात्री धो धो पाऊस पडत होता...आज निसर्गाचा अवतार जणू काही वेगळाच होता.....रस्ते ओस पडलेले..घरातूनच लोक पाऊस बघत होते...तेवढ्यात हॉस्पिटल च्या ...

त्वरित वाचा
अश्विनी - a complicated love story २
कथेचा पुढील भाग येथे वाचा अश्विनी - a complicated love story २
Priti Jadhav
4.7

अश्विनी - २ भाग १ पासून पुढे..... अश्विनी पटपट सगळं आवरत होती...आज तिला ऑफिस मध्ये जाऊन भरपूर काम होत...तिने जेवण बनवलं..अन् चहा टाकला...तेवढ्यात कमला बाई घंटी वाजवत अन् तोंडात मंत्र पुटपुटत आली... कमला बाई देवाकडे कमी अन् अश्विनी कडे जास्त बघत होत्या...अश्विनी च झालं की ती आवरायला गेली...ती जेव्हा आवरून आली तेव्हा पण कमला बाई देवाची पूजा च करत होत्या..त्यांनी तिच्याकडे पाहिल..तिने आकाशी कलर ची साडी घातली होती..त्यावर मॅचींग इअर रिंग..अन् हातात छोट घड्याळ...ती तिची पर्स भरत होती..कमला बाईनी ...

लेखकांविषयी
author
Priti Jadhav

Engineer By profession..wish me on १६ November. मनाला येईल ते लिहीत जाते. वाचकांना माझ्या कल्पनेत गुंतवून ठेवते 🙈 माझ्या कथा... तुझ्यात जीव गुंतला विधिलिखित तू फक्त माझी आहेस( पर्व नवे, you are mine) - तीन सीझन अश्विनी हृदयात प्रीत बहरली, हृदयात प्रीत बहरली...प्रवास प्रीतीचा - दोन सीझन सरोगेट मदर - स्पर्धेत विजेती कथा विवाह - एक अनोखं बंधन नायक - a destined love( army lover) Contract marriage - the romantic love story अवचित भेटला तो.. मिस्टेक - the unexpected love story आजीवन सोबती - एक अनोखी प्रेमकथा. दोन सीजन. चारित्र्यहीन...एक कलंक... Sweet angel and devil prince... बेपनाह....The uncontrolled love सध्या सुरू आहे.. जवळ जवळ सगळ्या कथा bestseller आहेत. एकदा नक्की वाचा😍

टिप्पण्या
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    dimpal churi
    26 സെപ്റ്റംബര്‍ 2020
    कथेची सुरवात छान झाली आहे या कथेत सुद्धा ट्विस्ट आहेत आहे जशी कथा पुढे जाईल तसे ते उलगडत जातील .नक्की तो माणूस ,ती बाई कोण जिने एक करोड ची डिमांड केली होती आणि ज्या बाईने त्या बेबी ला जन्म दिलाती कोण होती. अश्विनी चीसासू खूपच डेंजर आहे सासरे चांगले आहेत, सर्व काम करून पण तिला बोलणी खायला लागतात तरी काहीच न बोलता करते तिचा स्वभाव भोळा आहे एका मुलीची आई आहे आणि तिची जबाबदारी पण सांभाळते . डॉक्टर अबीर ची एन्ट्री झाली आहे खूपच हँडसम आहे स्पेशल अश्विनी साठी देवाने पाठवले आहे . तिला पाहताच त्याच्या मनात घंटी वाजली आहे परंतु पुढे या दोघांचे कसे होणार ,काय होणार ते वाचायचे आहे .
  • author
    varsha ramtekkar
    26 സെപ്റ്റംബര്‍ 2020
    तुमच्या मागच्या दोन्ही कथा खूप सुंदर आणि अप्रतिम होत्या .ही सुद्धा नक्किच छान असणार यात वाद नाही.तुम्ही तुमच्या कथेतील नायकाच वर्णन फार सुंदर करता.दिसायला रूबाबदार आणि गोरा रंग,निळे डोळे त्यामुळे नजरेसमोर एक प्रतिमा उभी राहते.नायिका सुद्धा साधी असली तरी बोलके डोळे आणि गालावर खळी म्हटल कि छानच असणार असा चेहरा उभा राहतो .तुमची लिहण्याची शैली अत्यंत सुंदर असल्याने आम्ही त्यात गुंतून जातो. चला या कथेची सुरुवात तर छान झाली.आता पुढे बघू तुम्ही काय ट्वीस्ट टाकुन आम्हाला खिळवून ठेवता.
  • author
    Bharati Rakshe
    26 സെപ്റ്റംബര്‍ 2020
    Hii, Priti tai , Thank you, नविन Story सुरु केल्या बद्द्ल . सर्वप्रथम हया कथेतील हिरोविषयी मी बोलेन. अबीर !! 😛😛😛😛❤❤❤ मस्त उभा केलास , तूझ्या कथेमधये तु हिरोचे वर्णनं खुप म्हणजे , खुपच छान करते. तो डोळयासमोर जसाचा तसाच उभा राहतो. 1) सागर - Doctor , खुप मोठा , Heart Specialist, करोडो रु. घणारा. खुप सारे Hotels, मोठा Business man. त्याची बायको प्रिया , आणि तिचयावर नकळत खुप प्रेम करणारा सागर , आणि तयाचीं 2 मुलं Twins. मुलगा मुलगी so cute, Lovely Family. 2) ऋुषी - No .1 Business man. त्याला कोणी तोड नाही. एकदम Unique. त्याची राधा. त्याचा श्वास , Life line , Heart beat.ितच्या साठी अक्षरशाह वेडा झालेला. 3) अबीर- एकFamous. Neurosurgeon. खुपसारे Hospital. खुप मोठा Business man. कदाचित अश्विनी त्याची जिवनसाथी असेल? माहित नाही. पण वाटत तर तसेच आहे. Story खुप छान आहे. सुरुवातीपासुन खिळवुन ठेवलेले आहे. प्रश्न ही खुप पडलेले आहेत. ती बाई कोण? तो सुटबुटवाला कोण ? ती मुलगी कोण जिला बाळ झाल. ? काही कळत नाही. सुटतील हळुहळु प्रश्न ? तु आहेस ना? tai. बाकी कथा खुप छान आहे. तूझ्या कथा सगळ्याच चागंलया असतात. तयात काही वाद नाही. आता ही New Story. आमच्या साठी पर्वणीच म्हणावी लागेल. तयासाठी Thank you. अश्विनी चांगली साकारली आहे. सुरुवातीपासुन तिच्या वर दया येत आहे. कारण तिची सासु. थोडी भयानक दाखवली आहे. आता सुरुवात आहे. पाहु पुढे काय होईल ते. अशीच चांगल्या Story लिह. Love u tai 💓💓💓😛💕💕❤💝💝💝