
प्रतिलिपिमोठी मोठी पुस्तकं वाचून, आम्ही छोटे का होतोय... मनाविरुद्ध होताच लगेच, पेटून का उठतोय...(1) डोळ्या समोर मरतंय कुणी, आम्ही पाठ का फिरवतोय... बोर देवून आम्ही लगेच, आवळा का माघतोय...(2) गोरं, सुंदर, दिसायला आम्ही, येवढं का मारतोय... अंतर्मनाची घाण मात्र, दुर्लक्षित करतोय...(3) मात्रुभाषा सोडून आम्ही, इंग्रज का होतोय, आणि अत्याचार बघून आम्ही, आंधळे का होतोय...(4) एकटी नारी बघून आम्ही, शेर का होतोय... सव्वा शेर सापडला की मग, म्याँव म्याँव करतोय...(5) जाती पाती च्या नावावर, दंगे का करतोय... पोटचं पोर ...
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा