pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

आजोबा

9490
4.5

प्रतिक बराच वेळ कॅफे मध्ये मरियम आणि शर्वरी ची वाट पहात बसला होता. प्रतिक - या पोरी ना कधीच वेळेत नाही येत. टाइम पास नुसता. कधी महत्व समजणार या पोरींना वेळेचं काय माहित. देवा तुमने घडी क्यू ...