रोज नव्याने तुला आठवते... आणि श्वासात भरते...का कोणास ठाऊक तुझी ओढ असते मनाला...आळगद डोळ्यात पाणी येतं😭 आणि वेगळीच हुरहूर लावून जाते.. जसं की तु क्षणभर जवळ आहेस.तो अंगावर येणारा शहारा😌 खुप काही ...
सकाळची वेळ होती.साधारण ८वाजले होते. तो: . हॅलो , अगं ऊठलीस का गं शोना? ती:(ती झोपेतच) नाही अजुन...झोप आली भरपूर,🥱पण का रे,काय झालं,🤔 एवढ्या सकाळी फोन केला... तो: मॅडम तुम्ही काहीतरी ...
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा