कित्येक अंधार वाटा ओलांडून पार करत खाच खळगे, वळणा वळणाच्या लांबच लांब रस्त्यांनी मी इथवर आले आहे || काळ्या कभिन्न अंधारात चाचपडत पडत पुन्हा उठत, पुन्हा धडपडत बळ एकवटून धावता धावता मी इथवर आले आहे || ...