pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

इंडिकेटर

4.5
5521

"प्रेम" हि एक अशी गोष्ट कि, ती कोणालाही,कधीही,कुठेही,कितीही प्रमाणात होऊ शकते. प्रेमाला वेळ आहे ना काळ आहे. सगळीकडे प्रेमच प्रेम भरून आहे फक्त ते पाहण्यासाठी आपली दृष्टी तशी प्रेममय पाहिजे. प्रेम ...

त्वरित वाचा
लेखकांविषयी
author
साईप्रसाद बोभाटे

प्रिय वाचकांचे मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻🙏 अनोखी प्रेम कथा स्पर्धा पर्व २ - रातराणी - उत्कृष्ट कथामालिका हसत खेळत विनोदी कथा लेखन स्पर्धा- दुष्काळात तेरावा ! - टॉप 5 कथांमध्ये स्थान दीर्घकथा स्पर्धा - उद्ध्वस्त: संघर्ष जीवनाचा! - उत्कृष्ट कथा पारितोषिक विजेती प्रेम कथा स्पर्धा - व्हेलेंटाईन डे : निस्वार्थ प्रेम ! - बेस्ट कथा नॉमिनेशन असा पाऊस अशा पाऊस वेळा स्पर्धा - पावसाला पत्र - प्रथम क्रमांक दिल दोस्ती यारी स्पर्धा- कविता - प्रथम क्रमांक म्हणी च्या दुनियेत कथा स्पर्धा - वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा (कथा) - उत्तेजनार्थ शेवटी अति तेथे माती (कथा) - टॉप ५० चार्ट मध्ये १४ वे मानाचे स्थान कथा महोत्सव स्पर्धा - ओली पार्टी (कथा) - टॉप ५० चार्ट मध्ये २३ वे मानाचे स्थान सर्व लेखक, वाचक यांचे मनःपूर्वक धन्यवाद आणि आभार ! आपले प्रेम आणि आशिर्वाद असेच मिळत राहो.. धन्यवाद 🙏🏻🙏🏻

टिप्पण्या
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    Milind T "MT"
    22 ഏപ്രില്‍ 2019
    लाजवाब, अतिशय नाविन्यपूर्ण अशीही प्रेम कथा वाचून एका वेगळ्या जगात गेल्यासारखे वाटले. प्रेमाची धुंदी आणि प्रेमात पडणारी स्वप्न आणि दिवास्वप्न देखील. आपण छान मांडलंय. या कथेच्या निमित्ताने एक आगळी वेगळी प्रेम कथा मला अनुभवता आली.जेव्हा राहुल तिला पाहतो त्यावेळी ज्या गिटार त्याच्या आजूबाजूला वाजतात तसच फिलिंग मला वाचताना येत होत. कथेचा शेवट खूपच भावाला आणि आवडला सुद्धा. मला आपले लिखाण खूप आवडले आणि अशा सुंदर सुंदर प्रेमाने भरलेल्या कथांची अपेक्षा करतो.
  • author
    Radhika
    11 ഏപ്രില്‍ 2019
    खूपच सुंदर.. मस्त !! म्हणजे अशीही एक लव्ह स्टोरी असू शकते. कधी असा विचारच मनात आला नाही. तुमच्या या अश्या कथा सुचण्याला माझा सलाम. खरंच खूप पॉझिटीव्ह फीलिंग आल. या कथेमध्ये कुठेही निगेटिव्ह किंवा व्हिलन टाईप असं काही नाही तरीही हि कथा पुढे काय होणार याची उत्सुकता ताणून धरते.छान पॉझिटीव्ह प्रेम कथा. या दोघांचा पुढचा प्रवास वाचायला खूप आवडेल. All the best..
  • author
    Madhukar K
    26 ഏപ്രില്‍ 2019
    प्रेमाची एक रोमहर्षक आणि सुंदर कथा. हि कथा वाचून प्रत्येकाला वाटेल कि आपल्या सोबत पण असंच घडावं. तुम्ही केलेल्या त्या सुंदर तरुणीचे सौन्दर्या चे वर्णन वाचून खरोखरच ती समोर दिसू लागली, एवढी सुंदर जादू तुमच्या लेखनातून निर्माण झाली. मनाला स्पर्श करणारी हळुवार सुंदर आणि नेटकी प्रेम कथा वाचल्याचा आनंद होत आहे.