pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

इच्छाधारी नाग...

5
21

भीती वाटते आम्हा सर्वाना तुझी पण शेतकरी राजाचा मित्र तू आहेस ना? देवदेवतां प्रमाणे पूजन करतात तुझे त्यामूळे तू इच्छाधारी नाग बनुन सर्वाना आनंदी ठेवशील ना ...

त्वरित वाचा
लेखकांविषयी
author
🥰 शब्दवेल 🥰

ती दिसली अन् मनात बसली ती होती भारी असली की ह्रुदयात कायम ठसली तिच्या नजरेत तीर करतात वार करती घायाळ पुरती झाली हार अशी ती नार           स्वर्गातली अप्सरा जसली ओठ लालेलाल गोड गुलाबी गाल मृगासारखी मदमस्त तिची चाल बघणा-याचे झाले हाल              जेव्हा ती गालात हसली नाजुक सुंदर कटी कंकनाचा चुडा हाती सोनेरी टीकली कपाला वरती औरच दिसे नार ती           अन्य नसे कोणी असली

टिप्पण्या
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    ❤️ Anu ❤️
    25 മെയ്‌ 2024
    👌👌👌
  • author
    ✨कृष्णसखी✨
    08 സെപ്റ്റംബര്‍ 2022
    👌👌
  • author
    ⭐ 𝑹𝒐𝒉𝒊𝒏𝒊 𝑺 ⭐
    08 സെപ്റ്റംബര്‍ 2022
    मस्त .....
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    ❤️ Anu ❤️
    25 മെയ്‌ 2024
    👌👌👌
  • author
    ✨कृष्णसखी✨
    08 സെപ്റ്റംബര്‍ 2022
    👌👌
  • author
    ⭐ 𝑹𝒐𝒉𝒊𝒏𝒊 𝑺 ⭐
    08 സെപ്റ്റംബര്‍ 2022
    मस्त .....