pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

कधी रे येशील ?

2522
4.1

जागी राञ राञ तुझ्यावीना अधुरीच माञ घायाळ मम हृदया अासरा तू देशील ? सांग या जीवनात कधी रे येशील ? राेज साेशीते मी मरणयातना नजरेत जगाच्या काही अर्थ यात ना, वेदनेच्या तळी अमृत हाेऊन पाझरशील ? सांग या ...