pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

कन्यादान

4.6
5206

आज दवाखान्यामधली सर्व कामे लवकर आटोपायची होती. खूप दिवसांनी सौ. बरोबर बाहेर जेवायला जायचा विचार होता. आधी क्लिनिक, नंतर मुलं यात आम्हाला एकमेकांसाठी वेळच देता येत नव्हता. पण आज ठरवले होते की काहीही ...

त्वरित वाचा
लेखकांविषयी
author
साईनाथ टांककर

मी साईनाथ सुरेश टांककर. लेखन करण्याची आवड. माझे स्पर्श, मना-तले काही, मी पुन्हा येईन हे काव्यसंग्रह प्रकाशित झाले आहेत. तसेच 'प्रेमाच्या एका वळणावर' आणि 'नात्यांचा रिचार्ज' हे लघु कथा संग्रह आणि स.न.वि.वि. हा पत्रांचा संग्रह प्रकाशित झाला आहे. तसेच चेकमेट, हे खेळ माणसांचे, देवाघरचा पाहुणा, मुखवटे, रिलेशन आणि कुणी तरी येणार येणार गं या नाटकांचे लेखन, मामाच्या गावाला जाऊया या बाल नाट्याचे लेखन तसेच अंत-आरंभ, केमिकल लोचा, बॅचलर पार्टी, देवाघरचा पाहुणा या एकांकिकेचे लेखन केले आहे. हे खेळ माणसांचे या नाटकाला श्रीरंग चा नाट्य लेखनाचा उत्तेजनार्थ पुरस्कार, मुखवटे या नाटकाला मराठी नाट्य परिषदेचा नाट्यलेखनाचा उत्तेजनार्थ पुरस्कार आणि मामाच्या गावाला जाऊया या बालनाट्याला मराठी नाट्य परिषदेचा नाट्य लेखनाचा तृतीय पुरस्कार मिळाला आहे.

टिप्पण्या
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    Anita Shrinivas
    05 માર્ચ 2019
    खुप छान कथा आहे !!पहिल्याच भेटीत एखाद्याचा चेहरा वाचून त्याला त्याच्यातला आत्मविश्वास जागृत करून देणारे हरिभाऊ---- अनाथाचे नाथ ,मोठ्या मनाचे हरिभाऊ मनावर आपला ठसा उमटवून गेले !! अनेक अनाथ मुलींचे कन्यादान करून स्वतःच्या मुली अनाथ करून गेलेले हरिभाऊ----ऐ किवात होते ,वाचले पण आहे ,पण मी बघितले आणि जीवनात अनुभवले सुद्धा आहे !!पुढे काय लिहू???
  • author
    shruti pawar
    30 જુલાઈ 2020
    haribhau sarkhi mansa aplya ajubajulach ahet....nehmi changla vichar kela tr bhalach hota.aayushyat katu goshti visrun naveen vichar krava hech ya magcha uddesh ahe....story khup chan ahe. Ajun kahi goshti eikayla avdtil.. keep it up☺️☺️👍
  • author
    Pramila Lokhande
    29 માર્ચ 2020
    khupch Sundar Katha aahe katheci mandni pan khup chaan keli aahe aapli katha Manala bhidali dole olezale khrech aaj tyachya mulinch kanya dan karayla kon