मी स्वाती हेमंतकुमार शिवशरण , कोपरखैरणे नवी मुंबईहुन
बृहन्मुंबई महानगरपालिकेत कार्यरत आहे माझा परिचय व कार्याचा आढावा पाठवित आहे
*'आयुष्याच्या वाटेवर' पहिला स्वरचित काव्यसंग्रह प्रकाशित
दूसरा काव्यसंग्रह प्रकाशनाच्या वाटेवर .
*गंधर्व निकेतन नवी मुंबई येथून शास्त्रीय गायनाचे प्राथमिक शिक्षण.
*कोकण मराठी साहित्य परिषदेच्या अनेक साहित्य संमेलनात मान्यवर कवींबरोबर सहभाग.
* १६ एप्रिल २०२३ पाचवे सावित्रीबाई फुले साहित्य संमेलनात निमंत्रित कवी.
* 23 मार्च 2023 शहीद भगतसिंह स्मृती समिति आयोजित शहीद भगतसिंह यांच्या स्मृति प्रित्यर्थ सामाजिक व राजकीय विषयावर आधारित राज्यस्तरिय काव्यवाचन स्पर्धेत माझी स्वरचित *प्रथा निर्मूलन* कविता तृतिय क्रमांक विजेती.....
*2023 छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त
राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धाकरिता शूर ,वीर, धुरंथर, पराक्रमी, जाणता राजांच्या प्रतापाचा महिमा वर्णन करणारा पोवाडा प्रथमच लिहिण्याचा प्रयत्न केला उत्तेजनार्थ विजेती
*2022अष्टपैलू काव्यलेखन पुरस्काराने पुणे येथे सन्मानित
*नवी मुंबई महानगरपालिका हास्यसम्राज्ञी (स्वालिखित)विजेती 2022
*लावणी कलावंत महासंघ आयोजित गायन स्पर्धात २०२१ विजेती म्हणून सन्मानित.
* बृहन्मुंबई महानगर पालिकेतील गायकांचा 'सोगो' ग्रुपकडून OMG रेकॉर्ड बुक 2021 व 2022 मध्ये नोंद.
* एकता कल्चरल अकादमी 2022 व 2023 आयोजित एकपात्री व काव्यवाचन स्पर्धात विजेती.
* नवी मुंबई महानगरपालिका आयोजित एकपात्री स्पर्धेत (स्वलिखित) सलग तीन वर्षे 2011 ते 2013 प्रथम क्रमांक विजेती.
*शालेय तसेच महाविद्यालयिन जीवनात विविध स्पर्धामधून सहभाग व विजेती.
*आठवी इयत्तेत 'फूटीचे फळ' नाटकात उत्कृष्ट अभिनेत्री म्हणून अभिनेत्रि उर्मिला मतोंडकर कडून सन्मानित.
*विविध वृत्तपत्रात मासिकात तसेच दिवाळी अंकात कविता ,लेख प्रकाशित व पारितोषिके प्राप्त.
* गायन, नाट्य, कविता इ. अनेक स्पर्धांमधून विजेती
*अनेक स्वरचित गीत लेखन, विविध कार्यक्रमांचे सूत्रसंचालन, नृत्याची, चित्रकला, डबिंग कार्टूनची आवड. सतत नवीन शिकण्याची ईच्छा
:सौ. स्वाती हेमंतकुमार शिवशरण (बनसोडे )
शिक्षण:B.com.
शासकीय कर्मचारी
कोपेरखैरणे, नवी मुंबई
९८९२७०५९६७
धन्यवाद 🙏
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा