अबीर ने राधाला पळवून आणलं होतं. ती त्याच्या कैदेत होती. तिला तिचं काय चुकलं हेही कळत नव्हतं. सतत पहाऱ्यात होती. जीव नकोसा झाला होता तिला. पण त्यातून ही तिने एक निर्णय घेतला.......
शब्दा - शब्दांचा खेळ सारा,
शब्दांनीच मांडला सारा पसारा,
शब्दांनी दुखावते अंतर्मन,
शब्दांनीच सुखावते भाबडे मन,
शब्दातून व्यक्त होते मनाची साठवण,
शब्दातून उलगडते जुनी आठवण.
माझ्या सर्व साहित्यांचे copyright मी घेतले आहेत. कृपया कोणी कोणतेही साहित्य कॉपी करू नये. अथवा दंडात्मक कारवाई करण्यात येईल.
सारांश

समस्या नोंदवा
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा