pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

गोष्टींच्या राज्यात-गमतीची गोष्ट

18

बालकथाकर म्हणून प्रसिद्ध असलेले साहित्यकार एकनाथ आव्हाड यांचा पहिला ई बुक बालकथा संग्रह " गोष्टींच्या राज्यात " प्रतिलिपी मराठीवर प्रकाशित झाला आहे …

त्वरित वाचा
गोष्टींच्या राज्यात-सांर श्र्येय बाबांना !
गोष्टींच्या राज्यात-सांर श्र्येय बाबांना !
एकनाथ आव्हाड
अॅप डाउनलोड करा
लेखकांविषयी
author
एकनाथ आव्हाड

एकनाथ आव्हाड A / २०२ , भाग्यवान सोसायटी , खाररदेवनगर एन . बी . आचार्य मार्ग , चेंबूर मुंबई - ४०००७१ भ्रमणध्वनी - ९८२१७७७९६ e - mail [email protected] शिक्षण - एम.ए.बी.एड . * मुंबई महानगरपालिकेच्या शाळेत गेली २३ वर्षे शिक्षक म्हणून कार्यरत. * सुभाष नगर एज्युकेशन सोसायटी , चेंबूर या शिक्षण संस्थेत शाळा समिती अध्यक्ष आणि मुंबई मराठी साहित्य संघात सदस्य म्हणूनही कार्यारत . * मुलांसाठी कथा , कविता , गाणी , नाटयछटा या प्रकारांतून विपूल लेखन . * बोधाई , गंमत गाणी , अक्षरांची फुले , हसरे घर , मज्जाच मज्जा , पंख पाखरांचे , तळ्यातला खेळ , ही सात बालकवितांची पुस्तके प्रसिद्ध . * राजा झाला जंगलाचा,निष्फळ भांडण,थेंबे थेंबे तळे साचे,जरा ऐकून तर घ्या ! ही चार बालकाथांची पुस्तके प्रसिद्ध.ब्रेल मध्येही पुस्तके प्रसिद्ध . * नव्याने बहारावे हा काव्यसंग्रह सुद्धा प्रसिद्ध . * पुस्तकांना महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट बालवाङ्गमय पुरस्कार , महाराष्ट्र साहित्य परिषद - पुणे,शशिकलाताई आगाशे - बुलडाणा , अंकुर साहित्य संघ - अकोला ,बालकुमार साहित्य सभा - कोल्हापूर , साहित्य दरवळ मंच - मुंबई .छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्था - योताळा, आपटे वाचन मंदीर – इचलकारंजी , भारतीय शिक्षण मासिक - मुंबई , या संस्थांचे उत्कृष्ट साहित्य निर्मितीचे पुरस्कार प्राप्त . ललीत रंगभूमीचाही साहित्य पुरस्कार प्राप्त . * तरुण भारत , सामना , सकाळ , लोकमत , लोकसत्ता या वृत्तपत्रातून सदर रूपाने लेखन प्रसिद्ध . तसेच अनेक पुस्तकांवर अभ्यासपूर्ण परीक्षण प्रसिद्ध * अनेक बालगीते संगीतबद्ध झाली आहेत . * बालकुमार साहित्य संस्था - पुणे व यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ - नाशिक यांच्या तर्फे कवितेला राज्यस्तरावर प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्राप्त . * बालभारती पाठ्य पुस्तक मंडळावर सदस्य म्हणून दोन वेळा नियुक्ती. * महाराष्ट्र शासासन पर्यावरण विभागाचा सृष्टी मित्र पुरस्कार प्राप्त . * मुंबई महानगरपालिकेचा ' आदर्श शिक्षक महापौर पुरस्कार ' पुरस्कार प्राप्त . * अखिल भारतीय सानेगुरुजी कथामालेचा ' उत्कृष्ट कथा निवेदक ' सानेगुरुजी पुरस्कार , वर्धा येथे प्राप्त . ' संस्कार भरतीचा ' आदर्श शिक्षक पुरस्कार . * सामाजिक क्षेत्रातील प्रतिष्टेचा दत्ता आयरे पुरस्कार प्राप्त. * कथा कथनाचे ५०० हून अधिक जाहीर कार्यक्रम यशस्वीपणे पूर्ण . * ८४ , ८५ , व ८८ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात निमंत्रित कवी . * कवी संमेलनाचे, कथाकथन सत्राचे अध्यक्षस्थान भूषविले आहे . * कथाकथन कार्यशाळे साठी , ' कथाकथन तंत्र आणी मंत्र ' ही कार्यशाळा प्रसिद्ध .

टिप्पण्या
  • author
    तुमचे रेटिंग

  • साहित्य रचनावर काही टिप्पणी नाही.
  • author
    तुमचे रेटिंग

  • साहित्य रचनावर काही टिप्पणी नाही.