
प्रतिलिपि घरगुती रेप भाग ४ अंतिम भाग भाग ४ रमेश रात्री झोपण्या आधी त्याच्या कपड्यान मधे काही तरी शोधत होता नाही सपदात म्हणाल्यावर स्वतःवरच चिडत होता , काय ते विचारल्यावर पण ह्याने काही थांग पत्ता नाही लागू दिला. रमेश रात्रीच खूप उशिराने घरी आला आला कसला डूलतच घरी आला , डोळे खूप लाल अंग गरम ताठरलेले , तोंडावर देशीचा भपका , ‘ ए चल मला जेवायला वाढ , आणि हे घे देवाची उदी , थांब मीच टाकतो अस म्हणून तो माया व सुगंधाच्या वाढलेल्या ताटात भाजी व भाता मधे ती कसली उदी चिमटीत धरून टाकत होता , माया ओरडलीच ...
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा