pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

घर नसलेल्या घरातं...

4.4
1682

' मन चिंती ते वैरी न चिंती '

त्वरित वाचा
लेखकांविषयी
author
Vinod S.Dambe

नविन कवी/लेखकांना प्रोत्साहीत करणे तसेच लिपिवरील अधिकाधिक लेखकांचे साहित्य वाचून त्यांस 5स्टार व सुंदर समिक्षेने गौरविणे हा छंद. वाचनाची भरपूर आवड. साहित्यीक क्षेत्रातील अनेक मान्यवरांच्या गाठीभेटी झाल्या आहेत. सोशलवर्कची आवड. स्वतःचा व्यवसाय.वृत्तपत्रातून सामाजिक लेख व कविता प्रसिद्ध. युट्यूबवर माझ्या दोन लोकप्रिय कथा आकाशवाणीचे निवेदक मा.दत्ताजी सरदेशमुख ह्यांच्या दमदार आवाजात प्रसिद्ध. अनेक साहित्यिक संस्थे कडून ट्राॅफी व सर्टिफिकेट प्राप्त. आणि बरेच काही.

टिप्पण्या
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    𝓝𝓲𝓴𝓲𝓽𝓪.
    06 सप्टेंबर 2022
    खूप छान लिहले आहे.. अगदी खरे आहे..अति विचार केल्याने विचारांचे थैमान डोक्यामध्ये चालू असतं.. आणि त्याच्यातून निष्पत्ती काहीच नसते... खूप सुंदर लिहिलंय वेगळं काहीतरी वाचायला मिळालं आपल्या लिखाणातून... लिहित रहा, आपल्या पुढील लिखाणास शुभेच्छा!
  • author
    Satari Tadka by Rajshree Dilip Wankhede
    19 ऑगस्ट 2022
    कधीतरी असा विचार करण्याची वेळ प्रत्येका वर येते .पण म्हणतात ना पेराल तेच उगवते .आपले आचार विचार म्हणजे आपली मुलं .घर असावे घरासारखे नकोत नुसत्या भिंती . खूप सुंदर लिहिलयं .✍️✍️👌👌👌
  • author
    गौरी बारस्कर
    27 जानेवारी 2023
    सकारात्मक विचार नेहमी आपल्या मनात असायला हवे खूपच सुंदर कथा आहे