pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

तारुण्य

4.4
295

तारुण्यात आलेल्या मुलींना स्वतःला जपण्यासाठी चा हा संदेश.

त्वरित वाचा
लेखकांविषयी
author
Mohini Shejwal
टिप्पण्या
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    सिध्दलिखित
    21 जुलै 2019
    शब्दांच्या माध्यमातून सत्यता मांडण्याचं सामर्थ्य खुप कमी लोकांमध्ये असतं. आणि त्यातीलच एक आपण आहात हे सदर कविता वाचताना जाणवले. आपल्या विचारांना शब्दांच्या माध्यमातून व्यक्त करून समाज जागृती सारखे मौलिक कार्य करणा-या आपले जितके कौतुक करावे तितके कमी आहे. 👌👍
  • author
    22 जुलै 2019
    अप्रतिम😍😍👌💕❤ खरच खूपच सुंदर लिहिलं आहे , शब्द संपदा , मांडणी रचना शब्दांची जुळवाजुळव अगदी अप्रतिम केलीत आणि कुठेच कवितेचं महत्व देखील कमी नाही होऊ दिल...👌👍👌👍 खूपच आवडली कविता...
  • author
    💲🪜ℹ️🎷🅰️📔📔
    22 जुलै 2019
    कवितेत समाजातील भीषण वास्तव आणि त्यापासून आपण कसे वाचले पाहिजे , हे खूप उत्तमरीत्या लिहिलं आहे आपण ..नक्कीच कविता वाचून विचार करून वागतील