pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

तुच तू....!

5
37

मनात माझ्या तुच तू नयनात माझ्या तुच तू ओठांवर माझ्या तुच तू स्पंदनातही तुच तू || हृदयात माझ्या तुच तू स्वप्नांत माझ्या तुच तू मननात माझ्या तुच तू स्पंदनातही तुच तू || शब्दांत माझ्या तुच तू जीवनात ...

त्वरित वाचा
लेखकांविषयी
author
अक्षय मोरे

शब्दगंधार - भावनांचा सुगंध, शब्दांची गंधार-धून नाव :- अक्षय विजय मोरे पत्ता :- पुणे. शिक्षण :- आयुष्य समाधानात जगता येईल एवढंच. आवड :- लिखाण, वाचन, प्रवास (भटकंती), फोटोग्राफी तर खूपच आवडते.. ......माझ्याबद्दल मी काय सांगू ? पटकन मैत्री करतो पण, परत त्याच सवयीचा त्रास करुन घेतो. खूप काही वेगळं करायची आवड, पण तितकीच भीती वाटते. मला राग खुप येतो पण , शांतही लगेच होतो. मला सगळ्यात रहायला आवडतं पण सगळ्यातला माझा एकटेपणा कोणाला शोधू पाहतो ? माझी कोणाकडून काहीच अपेक्षा नाही , पण माझ्यावर माञ इतरांच्या अपेक्षांच ओझं. लहान गोष्टींवर हसतो ,पण तितकीच लहान गोष्ट मनाला लावुन घेतो. मला माझ्या माणसांच्या मनातलं समझतं, पण माझं मन माञ दुसर्यासाठी न उलगडणारे कोडं असतं. माझ्या आवडी इतर मुलांपेक्षा वेगळ्या असतात ,पण याच आवडी मला इतर मुलांपासुन वेगळ्या करतात. असा थोडासा चंचल, थोडासा अवखळ, थोडासा तापट, थोडासा अल्लड, थोडासा शांत....... .......... ओळखुनही न ओळखता येणारा असा मी.....अक्षय... तसा मी सर्व ठिकाणी असतो तरी ही मी एकटाच असतो....

टिप्पण्या
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    Diksha Nitnaware ""शब्दसखी""
    21 जुन 2020
    मस्त
  • author
    21 सप्टेंबर 2019
    तुला छान कविता सादर केल्याबद्दल तूच तू
  • author
    अनामिक
    26 जुन 2019
    खूप छान
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    Diksha Nitnaware ""शब्दसखी""
    21 जुन 2020
    मस्त
  • author
    21 सप्टेंबर 2019
    तुला छान कविता सादर केल्याबद्दल तूच तू
  • author
    अनामिक
    26 जुन 2019
    खूप छान