ठाऊक आहे साऱ्या मला, जागा जिथे हरतोस तू जिंकण्याचा हट्ट तरीही, माझ्याच पाशी करतोस तू ? कट्टा तुझा अड्डा तुझा, पाहून आहे ठेवला मी ओढून तुजला आणता रे, मागेच का फिरतोस तू? कळलेय मजला खिडकी जराशी, केव्हा ...