काल पुण्यात होतो. दिवसभर कामात, काम म्हंटल की मला काही सुचत नाही, मुळात काम करणेच सुचत नाही आणि सुचले की मग माझे लक्ष इकडे तिकडे जात नाही. काम झाली आणि संध्याकाळी मी परतीच्या प्रवासास निघालो. ...