' पहिली ओलीचिंब भेट' ही कथा वाचली . लग्नानंतर चिरागला आपली मधूशी होणारी पहिली भेट, पावसान ओलीचिंब करायची होती .चाळीतल्या दहा बाय बाराच्या एकाच खोलीत व तेथील वातावरणात हवा तसा एकांत त्यांना मिळण जरा कठीणच होते.
या भेटीची त्याला लागलेली ओढ ,त्यातून त्याच्या मनाची झालेली
अवस्था यांचं सुरेख वर्णन कथेत केले आहे . मधू त्याला भेटण्यासाठी येते . त्यानंतर पावसात झालेल्या त्यांच्या पहिल्या ओल्याचिंब भेटीच वर्णन सुरेख झाले आहे. ती भेट आपण प्रत्यक्ष पाहिल्याचा भास होतो. दोघांचीही भेट केवळ पावसानंच नव्हेतर
एकमेकांविषयी वाटणाऱ्या अतुट प्रेमान ओलीचिंब झाल्याचा
सुखद अनुभव ही कथा देते . कथा खूपच छान लिहीली आहे !
धन्यवाद. ... !
समस्या नोंदवा
सुपरफॅन
ज्या लेखकांना हा बॅज मिळाला आहे, ते सब्सक्रिप्शन योजनेमध्ये सहभागी होऊ शकतात