महाकवि बायरन् एके ठिकाणी प्रणयीजनास असा उपदेश करीत आहे की, ''प्रेमविषयापासून आपल्या प्रीतीची उत्कट व शरणागत उत्सुकता लपवून ठेवा म्हणजे तुमच्या इच्छेची पूर्तता होईल.'' प्रस्तुत लेखकाच्या एक बुध्दिमान् ...