प्रेम कोणावर करावे? जी आपल्याला आवडते तिच्यावर, की आपण जीला आवडतो तिच्यावर? प्रेम कोणावर करावे? मन वेधून घेणाऱ्या गुलांबावर, की त्याला जपणाऱ्या काट्यावर? ...
प्रेम करणारे मन असले की, बाकी सगळ छान, सोपं होत जात..
कुठलीही व्यक्ती असो निस्वार्थ मनाने.. नदीच्या पाण्यासारखे, काचेच्या पारदर्शक सारखे, विश्र्वास न तोडणारे असले की प्रेम होत, खुलते, टिकतं...... सदासाठीच..
छान लिहिले आपण.. लिहित रहा..
"श्रावणज्योत" रचना वाचा, आवडल्यास अभिप्राय द्या..
समस्या नोंदवा
सुपरफॅन
ज्या लेखकांना हा बॅज मिळाला आहे, ते सब्सक्रिप्शन योजनेमध्ये सहभागी होऊ शकतात
khupach chan 👌👌👌
खरं तर प्रेम सर्वांवर करावे. फक्त ते करताना त्यात निस्वर्थाची भावना पाहिजे मग बास...
मग हा प्रश्नच विचारावा लागणार नाही की प्रेम कोणावर करावे??