माझ गाव मराठवाड्यातील सिंदखेड राजा हा माझा तालुका आहे माझा जिल्हा बुलढाणा गाव दतापुर ...बैल पोळा हा माझा आवडता सण आहे ... मी लहान असतांना बैल पोळा जसा जसा जवळ यायचा मी खूप आनंदी असायचो ...