एवढि सुंदर स्टोरी आणि त्यातही कथेतील फिल्लिंगस वाचकांच्या मनात उतरवण्याची कला तुमच्या लिखाणात आहे. खूप छान वाटली ही कथा.lovestory with romance and suspence.
समस्या नोंदवा
सुपरफॅन
ज्या लेखकांना हा बॅज मिळाला आहे, ते सब्सक्रिप्शन योजनेमध्ये सहभागी होऊ शकतात
मला कथा खूप आवडली. सुरुवातीच्या दोन भागात पुढे कथा अशी वळण घेईल याचा अंदाज आला नव्हता. उत्कंठा वाढवत गेलात तुम्ही. फक्त मला एक व्याकरण दृष्ट्या एक सूचना करावीशी वाटते की प्रत्येक वाक्याच्या शेवटी पूर्णविराम म्हणून एक च डॉट असावा. सलग तीन चार डॉट असतील तर वाक्य संपत नाही. शिवाय बाकी विरामचिन्हे, स्वल्प विराम, उदगार वाचक चिन्ह, याचा वापर केला तर कथा लेखनाचे साैंदर्य खुळेल. बाकी बॉयफ्रेंड भाड्याने मिळेल याच विषयावर मी बॉयफ्रेंड कथा लिहिली आहे. पण खूप वेगळा विषय आहे. वाचून आपला अभिप्राय कळवा ही विनंती. धन्यवाद.