pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

जिभेला लावली होती तिने अशी तिखट धार टोमन्यांच्या खंजिराने झाले सपा-सप वार रंगाच्या आडोश्यात वाटलं लपन ज़रा थोबाड कालची ज़रा लईच झाली आण उघडं पडल जुगाड़ घरात पाऊल ठेवताच लगे फूटलं होत बिंग रौद्र रूप ...