Facebook page :- शब्द.blogs of vaishu Patil...(इथेही नक्की फॉलो करा ) एका सामान्य कुटुंबातुन आलेली , सामान्य पण थोडी हुशार मुलगी ....... मनात खूप इच्छा ,आकांक्षा , ध्येय बाळगून राहणारी , पण त्याची पूर्तता कशी होईल याची मात्र तिळमात्रही कल्पना नसलेली ...दोन चिमुकलीबरोबर संसार गाडा सांभाळत वाचता वाचता , लिहिती कशी झाली समजलचं नाही ..( लेखिका म्हणवून घ्यायला अजून खुप पायऱ्या बाकी आहेत) ..
मनातील कडू , गोड ,तिखट , रागीट भावनांना एकत्र लिखानाद्वारे एकत्र जमवायचा प्रयत्न करतेय ... आणि जिथं पर्यंत मी पोहचू शकेन तिथपर्यंत पोहचण्याचा देखील ...
साथ द्या लिखाणाला एवढीच मनःपूर्वक अपेक्षा ..
तुम्ही मला इथेही फॉलो करू शकता माझं पर्सनल फेसबुक पेज :-
https://www.facebook.com/blogsofvaishupatil
आणि माझी अगदी आताच सुरू केलेली वेबसाईट , खूप ईच्छा होती माझी आणि त्या प्रयत्नांची अखेर सुरवात झालीय .. https://www.swabhichari.in/
आपलीच ...
वैशू पाटिल ...
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा