आज विधवा आश्रमाच उदघाटन होत .विणा खुप घाईत होती . सकाळ पासुनच गडबड सुरू होती तिची .बरोबर अकरा वाजता चिफ़ गेस्ट येणार होते .ईतक्या सगळ्या गोष्टी मँनेज करता करता पाऊणे दहा वाजुन गेले होते .अनील अजुन आला नव्हता हार आणायला गेला तो गेलाच .नाश्ता आलेला होता .समारभांची सुरवात ते आभार प्रदर्शना पर्यंत सगळ प्रत्येकीला सोपवुन दीलेल होत .तीला त्या मुळे तस फारस काम नव्हत .पण तरी ती त्याश्रमाची कर्तीधर्ती असल्याने तिची जबाबदारी संपणारी नव्हती .विणाला अनिल येतांना दीसला . थोड्या वेळात कार्यक्रम सुरु झाला ...

