pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

मी का लिहिते

11
5

मी का लिहिते? तू का लिहतेस? मनातलं कागदावर आजवर कुणी कुणी विचारुन गेल इतके दिवस शोध शोध शोधलं मी अचानक मला आज उत्तर सापडल जगाने माझ्यावर व्हावं मोहित, म्हणुन नाही लिहिलं पुरस्काराने व्हावं सन्मानित, ...