pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

मेसका

3.8
60143

मेसका...!हा एक काल्पनिक प्रकार की कुठल्यातरी गुढ, अनाहूत शक्तीचे गुप्तपणे वास्तव्य...?

त्वरित वाचा
लेखकांविषयी
author
Mohini Shejwal
टिप्पण्या
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    07 ऑगस्ट 2019
    हे असेलपण खरं.... मी विश्वास ठेवते अशा गोष्टींवर.... कारण डोळ्यासमोर घडल्या आहेत या गोष्टी.... विज्ञान द्रुष्टीने हे कोणाला खरं नाही वाटणार.... पण हे खरं असू शकतं.... किस्सा छान उतरवला आहे...
  • author
    अरविंद बुटे
    06 सप्टेंबर 2019
    मेसका म्हणजे काय नेमके हेच स्पष्ट झाले नाही
  • author
    30 जुन 2020
    कथा, अनुभवातून आलेली आहे. आपण किती अविश्वास दाखवला तरी, जुन्या जाणत्या लोकांनी सांगितलेल्या कथा आणि अनुभव सत्यच असतात. त्यांना खोट बोलायचं कारण काय? आताही लोकांना असे अनुभव येतात पण स्वतःला आधुनिक म्हणविणाऱ्या लोकांचा विश्वास नसतो. आपण कथा सहज सरल आणि सुंदरच लिहिली आहे.