pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

तुझ्या मनाविरुध्द काहीच करणार नव्हतो आणि करणार नाही. मला खात्री होती मी तुला जबरदस्तीने नाहीतर प्रेमानेच जिंकु शकतो. जबरदस्ती करुन मी तुझं फक्त शरीर मिळवलं असतं. पण तु मला फक्त शरीराने नको होतीस ...