निरीक्षणातून , अनुभवातून आणि कल्पनेतून आलेले मांडण्याचा प्रयत्न-----
"असुर प्रेम " दिर्घकथेला लाभत असलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद
माझे शिक्षण DMCJ , D. Pharm, M.Sci , B.ed असून सध्या मी ग्रामीण रुग्णालयात --औषध निर्माण अधिकारी पदावर कार्यरत आहे.
बरेच वर्ष लिखाणापासून दुर होतो. आता पुन्हा लिहावे असे वाटू लागले म्हणून लिखाणाचा प्रयत्न. आपल्या समीक्षेने लिहण्याची ऊर्जा मिळते.
धन्यवाद!!!!!
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा