छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श नेहमी मनात...
तसेच इतिहासात रममाण होणारा मुलगा....
जूने दिवस नेहमी डोक्यामध्ये...
सर्वांसोबत चांगले संबंध प्रस्थापित करण्याचे प्रयत्न...
स्वतः च्याच विश्वात वावरतो....
मुळात एकांत प्रचंड आवडतो.. एकटे फिरायला फार आवडते.... भयावह किंवा अमानवी कचका असणार्या जागे़वर experiment करायला फार आवडते
जास्तीत जास्त वेळ काढण्याचा प्रयत्न करतो.. पण वेळच मिळत नाही.....
भयकथेची आवड.
अमानवी शक्ती तसेच भयावह जागा शोधायला आवडतात.
Nigativeity शोधायला आणि त्यावर मात करायला आवडते...
राहणार - दापोली
आवडते लेखक - कनिष्क हिवरेकर, सत्यजित कबीर, धैर्या भोसले...
अनेक वेळी भूताखेतांचा अनुभव घेतल्याचा वर्ल्ड रेकॉर्ड...☠️☠️🤭
म्हणजेच प्रत्येक वेळी मोठे आणि भयावह अनुभव घेतलेले आहेत...
नवनवीन अनुभव घेण्याचा ध्यास....
निसर्गाची प्रचंड आवड... मुख्यतः पावसाळा फार आवडतो...
👍👍👍👍👍👍👍
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा