(शिदोरी जन्मभराची :- कहाणी माझ्या मुकेपणाची) नोव्हेंबर आला की नेहमीच ती मला आठवते... आठवत राहते ती सारखी, कुठे असेल, कशी असेल, काय करत असेल? अनामिक हुरहुर लागून राहते, कुठेच मन रमेनासं होत.. ...