।। श्री ।।
।। श्री गुरुदेव दत्त ।।
नमस्कार वाचकहो.
भुतकथांच्या रसिक मंडळींसाठी खास !
ज्या सभासदांना माझे "कोकणातल्या भूतकथा - खंड १" (एकूण कथा १०) हे
पुस्तक हवे असेल आणि संग्रही ठेवायचे असेल , त्यांनी मला मेसेंजरवर किंवा वॉट्सऍपवर संपर्क करा. त्यानुसार अॅडव्हांस बुकिंग करता येईल. पहिली आवृत्ती मर्यादित पुस्तकांची असणार आहे.
मागे एका पोस्टमधून माझ्या भयकथांच्या पुस्तकाच्या प्रकाशनाबद्दल आपली मते जाणून घेतल्यानंतर आपला चांगला प्रतिसाद मिळाला म्हणून हा खटाटोप हाती घेतला आहे. या पहिल्या प्रयत्नात मी लेखक म्हणून आर्थिक फायदा विचारात घेत नाही.
म्हणून या पहिल्या आवृत्तीच्या निमित्ताने काही प्रती माझ्याकडे माफक दरात उपलब्ध असतील. तर उर्वरित प्रतींची प्रकाशकामार्फत आॅनलाईन व बुकस्टॉलवर विक्री करण्यात येईल..
लवकरात लवकर आपली प्रत बुक करा.
धन्यवाद !
संदेश दा. म्हात्रे.
9930707811
मु. कल्याण (प.)
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा