Hi वाचक मित्र मैत्रिणीनो ( छोट्या पण आणि मोठया पण ) मी Shubham अर्थात " पारस " , पारस हे माझ टोपण नाव . मी पुण्याचा ( पुणे तिथे काय उणे ) बाकी माझ्यात सगळच उणे .😂😂
माझी ओळख करून द्यावी अशी काही माझी किर्ती नाही आहे . प्रतिलिपी वर एक छोटासा लेखक आहे , मला जे वाटत ते मांडतो .
तुम्ही माझी प्रोफाइल वाचताय म्हणजे नक्कीच तुम्ही माझ्या अकाउंट वर आहात .😁😁 माझ्या कथा वाचून नक्कीच तुमच समाधान होईल ह्यात वाद नाही . प्रेमाची नवी परिभाषा दाखवणाऱ्या कथा आहेत इथे . नेहमीच्या वाचनातल्या पेक्षा थोडया वेगळ्या कथा वाचायला भेटतील ज्या तुम्हाला अंतर्मुख करतील . रोजच्या जीवनात अनेक समस्या , दुःख आहेत . त्यासाठी तुम्हाला लढण्याच बळ देतील .😊
जर तुम्ही त्या रडक्या , चिपचपीत प्रेम कथांच्या शोधत असताल तर , लगेच औट व्हा इथून ,😂😂 कारण त्या इथे मिळणार नाहीत .
कथा वाचून झाल्यावर तुमची प्रतिक्रिया नक्की द्या , चांगली - वाईट काही हरकत नाही . पण गपचूप कमी स्टार देऊन पळून जाणाऱ्या जमातीत नका सामील होऊ .😁😁 सध्या ही जमात प्रतिलिपी वर खूप ऍक्टिव्ह आहे .ज्याचा सामना आम्ही सर्व्ह लेखक मंडळी करत आहोत .
हा कथा खूपच आवडली तर कोईन्स वगरे द्यायला हरकत नाही आहे . तेवढच प्रोत्साहन हो .😂🙊🙄
टीप - मी किंवा माझ्या घरचे मराठीतील पंडित नाही आहोत . तर उगाच माझ्या मराठीतील चुका काढण्याचे कष्ट घेऊच नका .🙄🙄 माझी मराठी सुधरवण माझ्या शिक्षकांना जमल नाही मग तुम्हाला कस जमेल .😂😂
अजून एक व्हेरी important ,सर सिंगल आहात का असे प्रश्न पर्सनल massage करून विचारू नका ," अजूनही सिंगलच आहे " 😂😂
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा