pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

" मेरा वास्तव."..

4.9
806

"हॅलो एव्हरीवन.." वास्तव नाव ऐकून वास्तव प्रेमी पटकन आलेच असतील..  अरेच्या ही वास्तव मध्ये आता काही नवीन लिहते की काय असं वाटत असेल ना.!!!. पण नाही, मी आज काही वास्तव लिहणार नाहीये.. तर मी माझं ...

त्वरित वाचा
लेखकांविषयी
author
Amruta Bendre

I set feelings on fire, then turn them into fiction."

टिप्पण्या
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    Priti Jadhav
    11 अगस्त 2023
    अमृता.... खरंच ग.. कोरोना काळ श्राप आणि वरदान..दोन्ही देऊन गेला. याच काळात कितीतरी लेखक जन्माला आले, त्यातलीच मी सुद्धा आहे. आणि पहिल्यांदा आपण लिहिलेल्या लिखाणावर कॉमेंट आल्यावर किती आनंद होतो ते मी सुद्धा अनुभवलं आहे. तू आज तुझ वास्तव तुझ्यासारख्च सुंदर शब्दात मांडलं आहेस...तुझी शब्दरचना खरंच...भुरळ पाडते..कारण त्यात भावना असतात. आणि तू एक गोष्ट खरी बोललीस.... प्रतीलीपी ने अस्तित्व दीलच पण मैत्रिणी सुद्धा दिल्या...काहीही नाते नसताना आपल्याला प्रोत्साहन देणारे वाचक दिले..आयुष्य जे आतापर्यंत एकदम शांत शांत चाललेलं त्यात प्रतीलीपी ने बरेच रंग भरले आहेत. मला तर प्रतीलीपी मुळे तुझ्यासारखी जिवाभावाची मैत्रीण गवसली.....खरंच जितके आभार मानू तितकं कमी आहे. तुझ तुझ्या वडिलांसाठी असणार प्रेम कायम तुझ्या बोलण्यातून, तुझ्या कृतीतून, तुझ्या कथेमधून व्यक्त होतं. आजपर्यंत मी कधी बोलली नाही पण तुझे बाबा खूप लकी आहेत...कारण त्यांना तुझ्यासारखी मुलगी मिळाली आहे. तू पुढे अश्याच कथा लिहीत रहा..आयुष्यात खूप प्रगती करत रहा......तुझ्या बाबांचा आशीर्वाद नक्कीच तुझ्या पाठीशी आहे. थॅन्क्स अलोट डियर...being a part of my life.. 🥰🥰❤️❤️❤️❤️❤️
  • author
    Vaishali Manthalkar 💕
    11 अगस्त 2023
    स्पीच लेस ,अप्रतिम बोलायला शब्दच कमी पडतात.एव्हढ सुंदर तुझं वास्तव तू वाचकांसमोर मांडलेले आहे. सगळ्यांसाठी तुझी ओळख वास्तव बाई म्हणून असली तरी माझ्यासाठी विशेष म्हणूनच आहे😂😂🫣🫣 त्याच डोकं कोणाला कळू शकत नाही.कुठे चालेल काही कळणार नाही.😜 आणि खरंच आहे कोरोना काहींना वरदान देऊन गेला तर काहींना श्राप देऊन गेला. आणि तुझं कुठलंही मनोगत माझ्याशिवाय अपूर्ण आहे🙈🥰 हे आज जाणवलं. खूप भारी वाली फिलिंग येते. लव्ह यू डियर.., प्रतिलिपीने आपल्याला एक सुंदर नातं दिले आहे. आयुष्यभर प्रतिलिपी चे आपण आभार मागितले तरी कमीच आहे. keep it up dear 😘
  • author
    Jyoti Ramdharne
    11 अगस्त 2023
    मेरा वास्तव... हे वाचून तर मी खरंच पळत आले.... पण तुझं वास्तव वाचून.... तुझ्या अधिक जवळ आले असं भासले..... खरंच प्रत्येकाच्या आयुष्याचे काही ना काही वास्तव हे आहेच... एक कहाणी आहेच.... तशीच तुझी ही कहाणी आहे.... मला तुमच्या सारख्या लेखिकांचा खरंच खूप अभिमान वाटतो, की सर्जबाबदारी सांभाळून तुम्ही वेळ कडून खूप उत्तम दर्जाचे लिखाण करत आहात.... त्यासाठी प्रतिलिपी तुम्हांला काय मानधन देते तर तर मला नाही माहित, पण हां माझ्या सारख्या वाचकांच्या मनात मात्र तुम्ही रुतला आहात.. अगदी घर करून बसला आहात.. 💕💕💕💕💕 I really Love You..... बाकी तुमच्या वडिलांचे आणि सासरे यांचं ऐकून वाईट वाटले 😔😔🙏🙏..... असंच छान छान लिहीत रहा.... 👍👍👍👍👍