एका विलक्षण "असामान्य जीद्धीची कहाणी ... प्रवास गृहिणी ते प्रशासन अधिकारी प्रादेशिक संचालक, कोकण विभाग जिद्दीला सलाम व हार्दिक शुभेच्या..... मित्रानो आपल्या FACE BOOK मंचा -वरील मान्यवर सभादास आणि विरार वसई… महानगर पालिका आयुक्त संगीता ताई धायगुडे यांनी त्यांचा जीवनाचा परिचय,आपल्या ‘हुमान’ या आत्मचरित्राद्वारे करून दिला आहे ... विलक्षण जीद्धीची ही कथा आहे . आपण एकदा आपल्याला गवसलो की, काहीच कठीण नसते. आपण आपल्याला काय हवे आहे, याचा शोध घेऊन त्यामागे लागलो की फक्त पंख बाहेर काढून उंच उडायची गरज ...
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा