"मी झोपल्यावर, माझ्या समोरच्या खोलीत, कोणीतरी असल्याचा भास होतो"
"आई आल्याचा भास होतो का?" मी शांतपणे विचारले.
माझ्या आईचे निधन होऊन दहा वर्षे झाली होती
माझी पहिली कादंबरी "काथ्याकूट" प्रकाशित करत आहे, तुमच्या सर्वांचं प्रेम अखंड मिळू दे हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
संपर्क करण्यासाठी: [email protected]. बाकीचे ई-मेल आयडी बंद केले आहेत. कृपया चांगल्या प्रतिक्रिया पाठवा, वाईट प्रतिक्रिया आता झेपत नाहीत, वय झालंय
सारांश

आपले लेखन कौशल्य अप्रतिम आहे, मात्र मला खालील बाबींचा जरा उल्लेख करावासा वाटतो. १) जर ती माणस पोलीस होती तर त्यांना बाहेरून देखील हेरगिरी करता आली असती जसे ते नेहमी करतात. कितीही मोठा हत्यारा असेल तरी
या सारख्या गोष्टीचा ते अवलंब सहसा करतांना दिसत नाही. २) जर दिनेश ला त्याच्या वागणुकी मुळे घरातून बाहेर काढले होते तर या पात्राचा खरा चेहरा कसा असणार ज्याने तुम्ही एका समीक्षेत सांगितल्या प्रमाणे पैशांसाठी खून केला. आणि तो गजानन काका वर संशय घेतांना का दाखवण्याचा प्रयत्न केलाय.
समस्या नोंदवा
सुपरफॅन
ज्या लेखकांना हा बॅज मिळाला आहे, ते सब्सक्रिप्शन योजनेमध्ये सहभागी होऊ शकतात