अनुष्का जावळे...💕
Wish me on 2 july 🥳🥳🎂
टीप : कथे विषयी काही बोलायचं असेल तरच personally msg करा
कॉपी तर कोणी please करू नका माझ्या कथा , कविता , कारण खरा लेखक , लेखिका हा साहित्याची किंमत जाणतो तर तो कधीच कोणाचं साहित्य चोरणार नाही असं मला वाटंत 💯 आणि जो चोरून लिहेल त्याला लेखक म्हणावं का??
माझ्या कथा 👇
१.तिरस्कर...A revenge love story 💗 ( राज 💗 प्रणवी ) ( सुरू असलेली )
२. 💞जीव माझा गुंतला 💞 ( रुद्र 💞 निधी ) पर्व ऐक ( पूर्ण झालेली ) , (पर्व दोन, सुरू असलेली )
३. 💕...प्रीतीत ये ना...💕 ( सई 💕 वेदांत ) सुरू असलेली
आणि काही कविता आहेत त्या पण नक्की वाचा ☺️
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा