मी बाळकृष्ण सखाराम राणे सेवानिवृत्त शिक्षक असून
सेवानिवृत्तीनंतरही मी मुलांना विविध विषयांवरील मार्गदर्शन करत आहे. फावल्या वाळात मी कथा ...बालकथा...दिर्घकथा..शैक्षणिक लेख लिहितो.
माझी तीन पुस्तके प्रसिद्ध झाली असून मासिक...दिवाळी अंक..वर्तमानपत्रात माझ लेखन प्रसिद्ध झाले आहे.वाचन...प्रवास....लेखन ..क्रिकेट हे माझे आवडते छंद आहेत.
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा