pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

आईची वाकळ

4.4
674

जुनी फाटकी लुगडी गोळा करून घेतली आईने स्वतच मग धुवून काढली वाळत घातली आईने एकावरती एक अंथरुनी शिवुन घेतली आईने वाकळ खरच तयार झाली दिली भेट मज आईने नक्षीदार धाग्यांची वाकळ पांघरली अंगाभोवती उबदार ...

त्वरित वाचा
लेखकांविषयी
author
अजय भिलारे

पुरून उरलेले दिगंत पाहतो मी जगी हरवलेले प्रेम पाहतो मी माणूस हाक माझी माणूस बनतो मी गर्दीत माणसांच्या माणूस शोधतो मी नव्या युगाचा सूर्य काव्यसंग्रह प्रकाशित. नव्या युगाचा सूर्य कविता संग्रह प्रकाशित कवी अजय उमाजी भिलारे मो- 7972757028

टिप्पण्या
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    Akash Charate
    08 जुन 2020
    कधी आठीच आठवण तर ॥ मी म्हणालो माय , कशाला शिवतेस वाकळ आधीच झालाय ढीग घरात मिठामिणत्या डोळ्यांना बिलगून चिंब भिजला पदर गहिवरला . पोरा , मी गेल्यावर कधी आलीच आठवण तर घेशील पांघरून सूईन मी माझे काळीज ठेवतेय नांगरून .
  • author
    कल्प
    16 मार्च 2024
    मी चिंध्या - चींध्यांनी पूर्ण दुखडा माझा सांगतो गात मन माझं भरडल मी ना ओवी फक्त फिरल जातं पश्च्यातापातून या पडण्याबाहेर मी वाकळ म्हणून पांघरल होत पण वाकळीच्या रुपात ते माझ्या आईच प्रेम होत 🙌🤍 तुमची कविता वाचून आत्ताच सुचलं Keep Growing and Write more.....❤️🫡
  • author
    Vijaya Chinchure
    14 नोव्हेंबर 2023
    अतिशय भावस्पर्शी काळजाला भिडणारी रचना👌👌👌👌