pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

आईपण

3.9
57963

आई वडील होणे हा आयुष्याचा सर्वात आनंदाचा क्षण असतो या बाबत माझ्या मनात काडीमात्र शंका नाही. अगदी मुंगीपासून मानवापर्यंत हे सत्य लागू आहे. आपण आई-बाबा झालो कि एका विशेष जवाबदारीचे मालक होतो, मालक ...

त्वरित वाचा
लेखकांविषयी
author
हर्षद बर्वे

मी हर्षद शामकांत बर्वे 22 June 1974 मुळचा विदर्भातला. आई वडील यवतमाळला असतात. मी आमच्या बै सोबत औरंगाबादला असतो विथ दोन कन्या. एक बहिण आहे, ती पण औरंगाबादलाच असते. शिक्षाणाने मी विद्युत अभियंता, पण आता टूरिज्ममध्ये काम करतो. वाइल्ड एंड अर्बन नावाची आमची छोटीशी कंपनी आहे. मी सेमी प्रोफेशनल वाइल्ड लाइफ फोटोग्राफर आणि शेतकरी पण आहे. भटकंतीची प्रचंड आवड आहे. जवळपास सगळा भारत बघुन झाला आहे, नाही म्हणायला 24 देश पण झालेत. 2010 साली भारताने जिंकलेल्या फोटोग्राफी वर्ल्ड कप टीमचा मेंबर होतो. अनेक मासिकांमध्ये मी काढलेले फ़ोटो छापुन आले आहेत. माझ एक पुस्तक पण आले होते 2011 मध्ये, Tiger & I आयुष्यात काही भन्नाट केले नाही आणि फारसे काही कमी पडले नाही. अतिशय काळजी घेणारी आणि अफाट जीव लावणारी बायको आहे. दोन गुणी आणि अभ्यासु मूली आहेत. धन्यवाद !!

टिप्पण्या
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    💞 पारस 💞
    05 டிசம்பர் 2018
    स्त्री जरी काळा बरोबर आधुनिक होत गेली असली , तिचे मुलांना सांभाळण्याची पधत जरी बदलत चाली असली तरी पण तिचतील मातृत्व , प्रेम, वात्सल्य ,जिव्हाळा अजुन तसाच आहे.
  • author
    Anjali Shivde
    02 நவம்பர் 2019
    छान आहे कथा. तरुणपणात उनाडक्या करणाऱ्या मुलींना आई झाल्यावर खूप जास्त समज येते असे अनुभवावरून माझे मत झाले आहे. कारण त्यावेळेस आपल्या मुलांवर चांगले संस्कार करण्याची आता तीची वेळ असते. तिच्यावर तिच्या आईने केलेले संस्कार आधुनिक पद्धतीने ( काळानुसार ) तिला तिच्या मुलांवर करायचे असतात. स्वतःच्या मुलांबाबत जास्त पझेसिव्ह होते ती.
  • author
    Vaishu Patil
    05 ஜூன் 2018
    #Barve likhan agdi Chan ...Ani mulivishyi je lihly na tyatun tumhi kiti adr krta mulincha he matr pkk disun yety bdw story chn