pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

आईस पत्र

4.3
1912
पत्रलेखन

स्व.परमप्रिय आईस सप्रेम शिरसाष्टांग नमस्कार... खरतरं काय लिहू हे कळतच नाहीय् गं!मला माहित आहे तु हे पत्र वाचू शकणार नाहीयेस.अग,मीअवघी तीस वर्षाची होते...अन् आम्ही फिरायला जाणार होतो ...

त्वरित वाचा
लेखकांविषयी
author
जागृती निखारे

सौ.जागृती सुधीर निखारे. ३१ ऑक्टोबर/ जन्मतारीख माझे तसे एकही पुस्तक मी प्रकाशित केलेले नाही.पण लेखन भरपूर केलेय.मासिके, दिवाळी अंक, वृत्तपत्रे, त्यातील काही नावं: वहिनी, चारचौघी, वृत्तझेप, साप्ताहिक सकाळ इ., तसेच लोकसत्ता, तरूण भारत, लोकमत इ., जवळ जवळ ४०० लेख प्रकाशित झाले आहेत. श्रीमती नाथीबाई ठाकरसी दूरस्थ विद्यापीठात शिक्षण विभागात अध्यापिका म्हणून काम करतांना तेथील विद्यार्थिनींना ज्या नोटस् दिल्या जातात , त्यांना जी पुस्तके नेमली जातात त्यावर रिसर्च करून सविस्तर नोट्स लिहिल्या आहेत.बी.ए.पार्ट -१, टी.वाय.बी.ए.,एस .वाय. बी.ए. साठी.उदां आशा बगे यांचा 'मारवा' कथासंग्रहावर, मल्लीका अमरशेख ह्याच्या 'उध्वस्त व्हायचयं मला' या आत्मकथनावर आधारीत स्री- समस्याविषयक साहित्यावर, मराठी साहित्याचा ईतिहास १९२० ते१९६० मधील मराठी साहित्यप्रकार ह्यावर लिखाण केले आहे. आकाशवाणी मुंबई येथे काही कार्यक्रम स्वतः लिहून सादर केले. त्यात काही पुस्तक परिक्षणे, चारचौघींच्या गप्पागोष्टी , प्रवीसातील गमतीजमती, २००१ सालाचे सुस्वागतम् अशा प्रकारच्या अनेक लेखन प्रकारांचे लेखन व सादरीकरण. एम्.फिल्.ला "विंदा करंदीकरांच्या 'आदिमाया काव्यसंग्रहात समाविष्ट कवितांमधील अँटीरोमँटीक अँटीट्युड" यावर प्रबंधिका. बर्याच नाटकांमधून लग्नाआधी भूमिका, नंतर "वुमेन्स सोशल सर्विस कमिटी ,सेंट्रल रेल्वे "तील अनेक कार्यक्रमात सहभाग, "महिला विकास मंडळ ,कुलाबा "येथील सभासद असतांना अनेक कार्यक्रमात भाग( एकांकिका, भावगीत इ.) दूरदर्शनवर मुलाखती घेतल्यात.तसेच संगीतकार स्व.पूज्य कमलाकर भागवत, श्री.यशवंत देव, गायिका माणिक वर्मा अभिनेत्री सुलभा देशपांडे, वंदना गुप्ते, प्रशांत दामले , दिवंगत पूर्व पंतप्रधान व्ही.पी.सिंग अशा अनेक दिग्गजांच्या मुलाखती घेण्याचे सौभाग्य प्राप्त झाले. © जागृती निखारे.जागृती निखारे. डबल एम.ए.(मराठी), एम्.फिल.बी.एड.पी.एच.डी.चा थिसिस आशा बगे ह्यांच्या कथांवर करत होते.३/४ थिसिस झाला.पण तब्येतीमुळे अडला.

टिप्पण्या
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    03 பிப்ரவரி 2018
    अंतःकरणापासून लिहिललं पत्रं
  • author
    10 பிப்ரவரி 2018
    हृदयस्पर्शी !!😢😢 अप्रतिम आहे ताई !! आई म्हणले की अचानक डोळे पाणावले जातात !!
  • author
    13 மார்ச் 2018
    खूप छान
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    03 பிப்ரவரி 2018
    अंतःकरणापासून लिहिललं पत्रं
  • author
    10 பிப்ரவரி 2018
    हृदयस्पर्शी !!😢😢 अप्रतिम आहे ताई !! आई म्हणले की अचानक डोळे पाणावले जातात !!
  • author
    13 மார்ச் 2018
    खूप छान