pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

आम्हाला मुलगीच हवी...

4.6
1713

"आम्हाला मुलगी नको, मुलगाच हवाय"......अस म्हणण्याची बरीच कारणं असतात......पण "आम्हाला मुलगीच हवीय"...असं पालकांनी म्हणण्याचं एक कारण मी इथं मांडलंय.......बघा थोडासा विचार करून....

त्वरित वाचा
लेखकांविषयी
author
नितिन शिरसाट

मी नितीन शिरसाट. थोडासा शांत, थोडासाच संयमी, आणि अतिसंवेदनशील व्यक्ती आहे. मला समाजात वावरत असताना माझ्या आजूबाजूला घडणाऱ्या चांगल्या वाईट गोष्टी विचार करायला भाग पाडतात. चांगल्या गोष्टीने मी आनंदित होतो तर वाईट गोष्टीने मनात विचारांचं चक्र चालू होतो. मी जास्त वेळ कुठलीही गोष्ट मनात ठेवू शकत नाही. म्हणून एकतर ती मी कुणाशी तरी शेअर करतो किंवा मग प्रतिलिपिवर मांडतो.....माझ्या Youtube Channel ला भेट देण्यासाठी - Fit Beardass टाकून सर्च करा. धन्यवाद

टिप्पण्या
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    गणेश साळसकर
    15 பிப்ரவரி 2019
    👍👍👍 खर बोललो तर तीचे आई वडील ते आपले .त्याना जपणे हे आपले कर्तव्य आहे .
  • author
    काव्यांजली .
    15 செப்டம்பர் 2018
    मस्त....!!! क्रांतिकारी विचार...!! व्हायला पाहिजे असं..! छान असेल ते जग....
  • author
    Kajal Patil
    18 ஆகஸ்ட் 2017
    kharch khup sunder vichar aahet....
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    गणेश साळसकर
    15 பிப்ரவரி 2019
    👍👍👍 खर बोललो तर तीचे आई वडील ते आपले .त्याना जपणे हे आपले कर्तव्य आहे .
  • author
    काव्यांजली .
    15 செப்டம்பர் 2018
    मस्त....!!! क्रांतिकारी विचार...!! व्हायला पाहिजे असं..! छान असेल ते जग....
  • author
    Kajal Patil
    18 ஆகஸ்ட் 2017
    kharch khup sunder vichar aahet....