pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

आता तिथे गाव नाही.

4.2
5267

<p><strong>&quot; आता तिथे गाव नाही &quot;</strong> या लघु कथेद्वारे आपल्याला ताडोबा च्या गावी फेरफटका मारून आणण्याचा प्रयत्न्य करतायत लेखक <strong>अनिकेत भांदककर&hellip;&nbsp;</strong></p>

त्वरित वाचा
लेखकांविषयी
author
अनिकेत भांदककर

'क्षितिजापल्याड झेपाविण्याची आस स्वस्थ बसू देतंच नाही, मी रोज घेतो भरारी तरी मन शांत होतंच नाही'. असंच काहीसं माझ्या बाबतीत सुधा होतं. खासकरून लिहिण्याच्या संदर्भात. एखादी कविता, चारोळी, लेख लिहून झाला कि मनाला समाधान मिळतं पण काही वेळाने परत नवीन एखादी रचना मनात घर करू लागते आणी मग मी पुन्हा भरारी घेण्याचं बळ पंखात एकवटू लागतो...परत क्षितिजापल्याड झेपाविण्यासाठी..... 'चारोळीगाथा', 'गुलमोहराच्या कुशीत' आणि 'क्षितिजापलीकडे' हे तीन ई-काव्यसंग्रह प्रकाशित. 'शब्दझेप' ह्या ब्लॉगवरून तसेच याच नावाच्या फेसबुक पेजवरून चारोळ्या, कविता, कथा, ललित, लेख इ. लेखन सुरु आहे. ब्लॉग- http://shabdjhep.blogspot.in/

टिप्पण्या
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    Sheela Choudhary
    17 मार्च 2018
    हे जीवनातले वास्तव्य जनमानसात समोर यायला हवं ,आवाज उठवा मी तुमच्या बरोबर आहे
  • author
    Alka T.
    21 मार्च 2021
    कथा अगदी छान उतरली आहे . सत्य घटना आहे का ? या लोकांबद्दल कणव वाटते . पण आपण काय करू शकतो ? असे सरकारी धोरण राबवणा-यांनीच केवळ वाघांचाच विचार न करता माणसांचाही विचार करायला हवा . तीही राष्ट्रीय संपत्ती आहे .
  • author
    Deepak Nigadekar
    13 एप्रिल 2024
    sarkarne ashevel khup jananvar anli tyani ha vichar nahi kela ke he gave pan nesargik sampati ahet. yana viswasat ghetle paheje