pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

आठवणीतला पाऊस

4.4
8608

“चल आई, निघतो मी.” “डबा घेतलास का?” आईने विचारले. मी जोरात ‘हो’ म्हणून तिला प्रतिसाद दिला. नेहमीप्रमाणे मी ऑफिसला जायला निघालो. सकाळपासून बऱ्यापैकी पाऊस होता. ऑफिसला जाताना पाऊस असला की जाम कंटाळा ...

त्वरित वाचा
लेखकांविषयी
author
साईनाथ टांककर

मी साईनाथ सुरेश टांककर. लेखन करण्याची आवड. माझे स्पर्श, मना-तले काही, मी पुन्हा येईन हे काव्यसंग्रह प्रकाशित झाले आहेत. तसेच 'प्रेमाच्या एका वळणावर' आणि 'नात्यांचा रिचार्ज' हे लघु कथा संग्रह आणि स.न.वि.वि. हा पत्रांचा संग्रह प्रकाशित झाला आहे. तसेच चेकमेट, हे खेळ माणसांचे, देवाघरचा पाहुणा, मुखवटे, रिलेशन आणि कुणी तरी येणार येणार गं या नाटकांचे लेखन, मामाच्या गावाला जाऊया या बाल नाट्याचे लेखन तसेच अंत-आरंभ, केमिकल लोचा, बॅचलर पार्टी, देवाघरचा पाहुणा या एकांकिकेचे लेखन केले आहे. हे खेळ माणसांचे या नाटकाला श्रीरंग चा नाट्य लेखनाचा उत्तेजनार्थ पुरस्कार, मुखवटे या नाटकाला मराठी नाट्य परिषदेचा नाट्यलेखनाचा उत्तेजनार्थ पुरस्कार आणि मामाच्या गावाला जाऊया या बालनाट्याला मराठी नाट्य परिषदेचा नाट्य लेखनाचा तृतीय पुरस्कार मिळाला आहे.

टिप्पण्या
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    Govind Gadge
    21 जानेवारी 2019
    छान होती..पण शेवट लगेच आला.
  • author
    Surekha Nair "Jyotsna"
    01 ऑगस्ट 2019
    तिला अस अर्धवट सोडून जायचं होतं ना म्हणून त्याच्या आयुष्यात अशी गोड आठवण ठेवून गेली.
  • author
    Manali Davkhare ""Manakash""
    08 सप्टेंबर 2018
    Khoop chhan! nakalat ek sandesh detatumhi pratyek story madhun
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    Govind Gadge
    21 जानेवारी 2019
    छान होती..पण शेवट लगेच आला.
  • author
    Surekha Nair "Jyotsna"
    01 ऑगस्ट 2019
    तिला अस अर्धवट सोडून जायचं होतं ना म्हणून त्याच्या आयुष्यात अशी गोड आठवण ठेवून गेली.
  • author
    Manali Davkhare ""Manakash""
    08 सप्टेंबर 2018
    Khoop chhan! nakalat ek sandesh detatumhi pratyek story madhun