कवयित्री वर्षा झांबरे .
मी कोल्हापूरकर.
"अर्थगंध" आणि "गंध शब्दांचा" या दोन प्रातिनिधिक काव्य संग्रहाचे
संकलन.
"अर्थाच्या शोधात" स्वालिखित काव्य संग्रह लवकरच वाचकांच्या भेटीला येत आहे.
१) ३० ऑगस्ट २०२४ रोजी “s four solutions” या प्रकाशन संस्थेकडून पुणे येथे “काव्यधारा” हा पुरस्कार प्राप्त .
२) १६ मार्च २०२५ रोजी “विश्व हिंदू परिषद” कडून पुणे येथे “कर्तुत्ववान महिला” हा पुरस्कार प्राप्त.
३) २२ मार्च २०२५ रोजी “तेजस्वी फाऊंडेशन” कडून ठाणे येथे “तेजस्वी समाज भूषण” पुरस्कार प्राप्त.
४) २० एप्रिल २०२५ रोजी "विद्यानिकेतन सामाजिक व शैक्षणिक संस्था" कोचळेवाडी जि. सातारा कडून "राज्यस्तरीय साहित्यरत्न" पुरस्कार प्राप्त.
२ ऑगस्ट २०२१ ला
प्रतिलीपीशी जोडले गेले.
वाढदिवस -- ३ ऑक्टोबर
धन्यवाद प्रतिलिपी
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा