pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

अधुरी कहाणी.... मरणानंतरही !

3.9
14371

हि माझी पहिलीच कथा. माझा प्रयत्न होता अशी कथा लिहण्याचा ज्यात थोडे प्रेम, रहस्य आणि शेवटी बोध अश्या साऱ्या गोष्टींना पेरून वाचकांना आनंद देण्याचा.

त्वरित वाचा
लेखकांविषयी
author
दिपक पारधे

मी एक कवी / लेखक आहे. मनाच्या पटलावर उमटलेल्या अनेक विचारांना, मी माझ्या लेखणीत कैद करून वाचकांसमोर मांडणे पसंत करतो. स्वतःचे जीवन जगता सामाजिक गोष्टींना वाचा फोडायला मला फार आवडते, कारण जास्त आपण काही बदलू शकलो नाही तरी त्या गोष्टीला शब्दरूपी काव्याने, लेखाने वाचा फोडून समाज मनामध्ये त्याचे बीज रोवणे गरजेचे असते, असे मला वाटते.

टिप्पण्या
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    Aniket Kadam
    09 ആഗസ്റ്റ്‌ 2017
    स्नेहाने तर ओढणीने फास लावून घेतला होता ना ? संपलं होत ना ? मग ती परत जिवंत कशी ? भयकथेपेक्षा सी. आय. डी. पाहिल्यासारखं वाटलं ! अजून खूप अभ्यासाची गरज आहे ! आशा करतो कि एक लवकरच उत्तम कथा वाचायला मिळेल तुमच्याकडून !!!
  • author
    Darshana "Darsh"
    29 ഒക്റ്റോബര്‍ 2017
    nice
  • author
    Ganesh Patil
    02 ജൂണ്‍ 2017
    nyay milayalach hava khup chane aahe
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    Aniket Kadam
    09 ആഗസ്റ്റ്‌ 2017
    स्नेहाने तर ओढणीने फास लावून घेतला होता ना ? संपलं होत ना ? मग ती परत जिवंत कशी ? भयकथेपेक्षा सी. आय. डी. पाहिल्यासारखं वाटलं ! अजून खूप अभ्यासाची गरज आहे ! आशा करतो कि एक लवकरच उत्तम कथा वाचायला मिळेल तुमच्याकडून !!!
  • author
    Darshana "Darsh"
    29 ഒക്റ്റോബര്‍ 2017
    nice
  • author
    Ganesh Patil
    02 ജൂണ്‍ 2017
    nyay milayalach hava khup chane aahe