pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

Adult Content Warning (प्रौढांसाठी )

3846
4.2

Adult Content Warning (प्रौढांसाठी ) _____________________________ रविवारची ती निवांत सकाळ अजूनही अंथरुणात काळोख शोधत होती. पूर्ण आठवड्याचा शीण तिला बाहेर काढायचा होता. आज तिला कुठेही जावंसं वाटत नव्हतं. दुपार होईपर्यंत तिला त्या गोधडीतल्या अंधारात लोळत पडायचं होतं.  तितक्यात दारावरची बेल वाजली. तोंड वाकडं करत तिने रजईचा कोपरा अंगावर आणखी ओढून घेतला. "ठक ठक ...ठक ठक"  "अरे कोण आहे? आणि कडी काय वाजवताय?" वैतागत ती दाराशी आली. दारा पल्याड शांतता होती...  "ठक ठक .." दार पुन्हा हलकेच वाजलं.  ...