pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

तिच्या निरागस वागण्याला त्याचा कावा लक्षातच आला नाही. तिला बिचारीला ते घड्याळ बक्षीस वाटलं.  काही दिवसांपुर्वी त्याने तिचा हात धरला होता. तिच्यावर प्रेम करत असल्याच त्याने स्पष्ट सांगीतलं होत. ...