मला कविता,आणि कथा लिहायला आवडतात, पहिल्यापासून कवितांची गोष्टींची आवड होती,लिहायचे पण कधी संकलन केले नाही,नंतर शिक्षक असल्याने सूत्रसंचालन करण्याच्या बहाण्याने लिखाण होत होते,मग संकलन करण्यास सुरुवात केली,विविध सोशल मीडिया वर माझ्या कविता व्हायरल होत होत्या,त्यातून अजून
दिलासा मिळत होता,आता काही वर्तमानपत्रात माझ्या कविता आणि लेख प्रसिद्ध झाले आहे..आपण नक्की माझ्या साहित्याचा आस्वाद घ्या आणि शेअर चॅट अकाउंट पण चेक करा..
Insta id shabdanchi_gunfan
Bolki_lekhni
Youtube channel :-
बोलकी लेखणी
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा